पानिपत लढाई ! प्रा डॉ योगेश मलशेट्टे एडिटर इन चीफ पुणे रिसर्च टाईम्स 9403981666 दीड लाख लोकांनी आहुती देऊन अनेक धडे आपल्याला असे अनेक शिकवले आहेत, त्यातुन आपण बोध घेणार आहोत का? आपण त्यातून काही शिकलो आणि स्वतःमध्ये सुधारणा केल्या तर तेच पानिपतावर धारातिर्थी पडलेल्या वीर सैनिकांना खऱ्या अर्थाने नमन ठरेल. आज चौदा जानेवारी! आज उत्तरायण येईल, संक्रात होईल, पतंग उडवले जातील, आणि एकमेकांना तिळगुळ खाऊ घालुन तोंड गोड केले जाईल. ह्या सगळ्यात दोनशे एकसष्ट वर्षांपुर्वी जे घडलं होतं, ते कोणाला आठवायची इच्छा होईल का? “...आणि पानिपत होते !” सर्वात कमी वेळात, समोरासमोरच्या युद्धात सर्वात जास्त लोक मारले गेले, आतापर्यंत झालेलं जगातलं सर्वात संहारक युद्ध आहे, पानिपत! पानिपत ही मराठी माणसाच्या मनावरची एक जखम आहे, पानिपतावर एक अख्खी मराठी पिढीच नष्ट झाली. पानिपत झालं नसतं तर इंग्रज भारतावर राज्य करु शकले असते का? का झालं होतं पानिपत? पानिपत युद्धाचे परिणाम काय झाले? ह्या युद्धातून आपण काही शिकलो का? अफघाण योद्धा अहमदशहा अब्दाली आपल्या रानटी टोळ्यांना घेऊन चौंथ्यादा दिल्ली लुटायला येतो, तेव्हा आपल...
प्रा डॉ योगेश मलशेट्टे हे ब्लॉग लिहणारे फ्री लान्स लेखक आहेत. पुण्याच्या नामवंत फर्गुसन कॉलेज येथून पदवीत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तसेच एम फील व शेवटी पी एचडी अवॉर्ड झालेला आहे । तसेच पुणे येथून मास कम्युनिकेश आणि जर्नालिझम कोर्स पूर्ण केला तसेच पीजीएचआरडीएम, सिंबायोसिस पुणे मधून तर डिप्लोमा इन एज्युकेश, डॉ शिरोडकर क्षामस परळ मुंबई मधून पूर्ण केली आहे तसेच पीजीसिटीई आणि पीजीडीटीई हे कोर्सेस सिआईईएफएल हैद्राबाद मधून पूर्ण केले आहे । तसेच ३५ पेक्षा जास्त संशोधने प्रकाशित