आधुनिक अभिनव तंत्रगुरु श्री राजीवभाऊ जगताप सर :- एक अनुभव लेखक:- प्रा डॉ योगेश मलशेट्टे अभिनव एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप सर यांच्या अथक प्रयत्नांनी १९९८ मध्ये संस्थेची स्थापना केली तसेच 2007 मध्ये वडवाडी या ठिकाणी तंत्र संकुलनाची सुरुवात केली. आज सोसायटीचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. अभिनव एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक आणि डिग्री हे याचाच एक भाग आहे या इंजीनियरिंग कॉलेजच्या मार्फत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजीव भाऊ जगताप यांनी वडवाडी, भोर पासून जवळच, भाटघर धरणाच्या अगदी समोर चाळीस एकर च्या विशाल वडवाडी पठारा वरील कॅम्पसमध्ये तंत्रशिक्षणाची ची सुरुवात केली आणि आज इथे सर्व सुविधायुक्त तंत्रशिक्षणाचे संकुल अतिशय जोमात तंत्रशिक्षण देण्याचं काम करत आहे मला इथे आवर्जून सांगावेसे वाटते की या तंत्रनिकेतनात साधारणता 22 जिल्ह्यातील 122 पेक्षा जास्त तालुक्यातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा या भागातील ग्रामीण भागातील व...
प्रा डॉ योगेश मलशेट्टे हे ब्लॉग लिहणारे फ्री लान्स लेखक आहेत. पुण्याच्या नामवंत फर्गुसन कॉलेज येथून पदवीत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तसेच एम फील व शेवटी पी एचडी अवॉर्ड झालेला आहे । तसेच पुणे येथून मास कम्युनिकेश आणि जर्नालिझम कोर्स पूर्ण केला तसेच पीजीएचआरडीएम, सिंबायोसिस पुणे मधून तर डिप्लोमा इन एज्युकेश, डॉ शिरोडकर क्षामस परळ मुंबई मधून पूर्ण केली आहे तसेच पीजीसिटीई आणि पीजीडीटीई हे कोर्सेस सिआईईएफएल हैद्राबाद मधून पूर्ण केले आहे । तसेच ३५ पेक्षा जास्त संशोधने प्रकाशित