भारताला जागतिक महासत्ता व्हायचे असेल तर... प्रा. डॉ. योगेश मलशेट्टे पुणे रिसर्च टाईम्स +91 - 9403981666 (व्हाट्सएप) भारताला जागतिक महासत्ता व्हायचे असेल तर आपल्यालाही तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन मध्ये जबरदस्त मक्तेदारी निर्माण करावीच लागेल. आणि त्यासाठी इंधन आणि खनिज संपत्ती यांची नितांत गरज आहे. म्हणून भारताने चीनच्या डावाला प्रतिडाव अन् शहाला प्रतिशह द्यावाच लागेल. मध्य आशिया चीनच्या घशात जाणार नाही ह्याची तजवीज करावी लागेल. भारताने आपल्या प्राचीन संस्कृतीचा इतिहास पाहून वर्तमान विदेश नीती चा पुनर्विचार करावा असाही आपण २०१४ पासून मोदी युगात खूप बदल केलेले आहेत उदा सांगायचे असेल सर्जिकल स्ट्राईक असो वा एअरस्ट्राईक आसो. "वसुधैव कुटुम्बकम्" हे भगवतगीतेतील असो वा ज्ञानेश्वर माऊली नि पसायदान मध्ये म्हटले आहे की, हे विश्वची माझे घर त्यासाठी हे विश्व आगोदर माझे म्हणजे भारताच्या ताब्यात आसले पाहिजे अंतरिक्ष आसो वा समुद्रतळ आसो. बौद्धपूर्व कालखंडात तिबेटला त्रिविष्टप हे नाव होते. हिंदूंचे तेथे राज्य होते. झिनजियांग सह सबंध मध्य आशिया व अफगाणिस्तान येथे प्राचीन ...
प्रा डॉ योगेश मलशेट्टे हे ब्लॉग लिहणारे फ्री लान्स लेखक आहेत. पुण्याच्या नामवंत फर्गुसन कॉलेज येथून पदवीत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तसेच एम फील व शेवटी पी एचडी अवॉर्ड झालेला आहे । तसेच पुणे येथून मास कम्युनिकेश आणि जर्नालिझम कोर्स पूर्ण केला तसेच पीजीएचआरडीएम, सिंबायोसिस पुणे मधून तर डिप्लोमा इन एज्युकेश, डॉ शिरोडकर क्षामस परळ मुंबई मधून पूर्ण केली आहे तसेच पीजीसिटीई आणि पीजीडीटीई हे कोर्सेस सिआईईएफएल हैद्राबाद मधून पूर्ण केले आहे । तसेच ३५ पेक्षा जास्त संशोधने प्रकाशित