Skip to main content

Posts

चीनच्या ड्रॅगनचे विस्तारवादी धोरण आणि संभाव्य धोके

भारताला जागतिक महासत्ता व्हायचे असेल तर...  प्रा. डॉ. योगेश मलशेट्टे पुणे रिसर्च टाईम्स  +91 - 9403981666 (व्हाट्सएप) भारताला जागतिक महासत्ता व्हायचे असेल तर आपल्यालाही तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन मध्ये जबरदस्त मक्तेदारी निर्माण करावीच लागेल. आणि त्यासाठी इंधन आणि खनिज संपत्ती यांची नितांत गरज आहे. म्हणून भारताने चीनच्या डावाला प्रतिडाव अन् शहाला प्रतिशह द्यावाच लागेल. मध्य आशिया चीनच्या घशात जाणार नाही ह्याची तजवीज करावी लागेल.  भारताने आपल्या प्राचीन संस्कृतीचा इतिहास पाहून वर्तमान विदेश नीती चा पुनर्विचार करावा असाही आपण २०१४ पासून मोदी युगात खूप बदल केलेले आहेत उदा सांगायचे असेल सर्जिकल स्ट्राईक असो वा एअरस्ट्राईक आसो.  "वसुधैव कुटुम्बकम्"  हे भगवतगीतेतील असो वा ज्ञानेश्वर माऊली नि पसायदान मध्ये म्हटले आहे की, हे विश्वची माझे घर त्यासाठी हे विश्व आगोदर माझे म्हणजे भारताच्या ताब्यात आसले पाहिजे अंतरिक्ष आसो वा समुद्रतळ आसो.  बौद्धपूर्व कालखंडात तिबेटला त्रिविष्टप हे नाव होते. हिंदूंचे तेथे राज्य होते. झिनजियांग सह सबंध मध्य आशिया व अफगाणिस्तान येथे प्राचीन ...

लॉक डाऊन मध्ये जग आणि आपण भारतीय

अमेरिका, जर्मनी आणि भारत ह्या तिन्ही देशातील लॉक डाऊनची  जर तुलना करायची झाली तर... प्रा. डॉ. योगेश मलशेट्टे पुणे रिसर्च अमेरिकी राष्ट्रध्यक्षा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले आरोप (युरोपियन युनियन मधील बरेच राष्ट्र) जर खरे असतील म्हणजेच कोरोना कोविड19 वायरस जर हुहान च्या प्रयोगशाळेत तयार केला हे सत्य असेल (कदाचित आहे) तर मग ही जगातील तिसऱ्या महायुद्धाची सुरवात आहे त्यात आपण जास्तच दक्ष असणे गरजेचे आहे कारण चीनचे डेली या या सरकारी वृत्तपत्रा मध्ये 1500 (दिड हजार) व्हायरस चे संकलन आहे हे आधीच सांगितले आहे. मग मात्र या तिसऱ्या महायुद्धात आपण कसे राहावे या बद्दल थोडस मत व्यक्त केले आहे अमेरिकेत अनेक लोकांना लॉक डाऊन मान्य नाहीये. ते नाही पाळले तर त्यातून उदभवणाऱ्या धोक्याची त्यांना जाणीव आहे ... पण सरकारने लोकांच्या स्वातंत्र्यावर बंधने न आणता परिस्थिती काबूत आणावी अशी त्यांची मागणी आहे.  लवकरात लवकर लॉक डाऊन संपून नोकरी व्यवसाय परत चालू व्हावेत अशी मुख्य मागणी मोर्च्यांतून, मुलाखतींतून वगैरे असते.  दुसरे म्हणजे, चीन ने आपली अर्थव्यवस्था नष्ट करायला हा विषाणू तयार केला असावा अशी...

Corona - A Kind of Biochemical Weapon

Total 85 countries will make international cases against the country, China.  PROF. DR. YOGESH MALSHETTE PUNE RESEARCH TIMES Currently the corona virus has been spreaded in almost 135 countries. It is not spreaded from any animal or food habit, it is a "Biochemical weapons" of China. China has purposely spreaded this virus all over the world from their own Chemical Laboratory, even they already have the antidote of this virus. This issue is about Human rights violations in international crime, Contrary to international law and worldwide genocide. A total of 85 countries has announced lawsuit against China for its negative use of Biochemical weapons. Source: Reuters From the upcoming year 2030, China has been seeking to lead the whole world, that is why since long they have been cultivating the diffirent types of viruses as a Biochemical weapons in their laboratory. Corona is one of them. China has tested the outbreak of the Corona virus and became completely successful. No co...

कोरोना जैविक युद्ध यानंतर होणारे केमिकल युद्ध शेवटी न्यूक्लिअर युद्ध हे सर्व तिसऱ्या महायुद्धाचा एक भाग

कोरोना जैविक युद्ध - तिसऱ्या महायुद्धाचा भाग "कोरोना" यांनी सुरू झालेले हे जागातीक तिसरे युद्धच असून याचा मार्ग जैविक युद्धापासून, केमिकल युद्धा द्वारे न्यूक्लिअर युद्धात जावून संपेल व यातून एक नविन महाशक्ती उदायास येऊ पाहत आहे पण ते तेवढे सोपे नाही । यात लाखो लोक मरण पावणार हे अंतिम सत्य आहे। संग्राहक संपादक  प्रा. डॉ. योगेश मलशेट्टे  पुणे रिसर्च टाईम्स आजच्या लेखात आपण फक्त कोरोना जैविक युद्ध (बालॉजीकल वॉर) या विषयावर प्रकाश टाकूया । "कोरोना" ह्या नावाभोवती सध्या संपुर्ण जग केंद्रित झालं आहे. चीनमधून सुरू झालेला हा साथीचा आजार आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. कोरोनामुळे संपूर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू झाला आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, मीडिया वेळोवेळी अनेक सूचना करत आहेत. त्यामुळे त्याच गोष्टी मी पुन्हा पुन्हा मी इथे लिहिणार नाही. पण जर तुम्ही "कोविद-१९" हा साथीचा आजार आहे असं समजत असाल तर मात्र तुम्ही चुकत आहात. हा साथीचा आजार नसून "जैविक युद्ध" आहे. चीनने ह्या युद्धतंत्राचा फार शिताफीने वापर केला आहे. जैविक युद्धात बॅक...

Article

1.1 ARTICLES   'A' or 'an' and 'the' are the articles in English language. They are used before nouns or noun phrases to determine whether the noun is specific or non-specific. a)      Indefinite Articles - a and an 'A' and 'an' are called Indefinite articles because they are used before the indefinite or general noun. Example: I will have a fruit. In this example, 'fruit' refers to 'any fruit' and not a particular fruit. Choice between A/An The choice between 'a' and 'an' is decided by the beginning vowel or consonant sound of the word that follows the article. 'a' is used before a word beginning with a consonant sound. Examples: a girl, a guitarist, a man, a cub, a university, a union, a European country, a uniform, a useful thing, a one-rupee note, a one-eyed man. An: 'An' is used before a word beginning with a vowel sound. Examples: an enemy, an ink-pad, an orange, an ...