Skip to main content

Posts

...आणि पानिपत होते !

पानिपत लढाई ! प्रा डॉ योगेश मलशेट्टे एडिटर इन चीफ पुणे रिसर्च टाईम्स 9403981666 दीड लाख लोकांनी आहुती देऊन अनेक धडे आपल्याला असे अनेक शिकवले आहेत, त्यातुन आपण बोध घेणार आहोत का? आपण त्यातून काही शिकलो आणि स्वतःमध्ये सुधारणा केल्या तर तेच पानिपतावर धारातिर्थी पडलेल्या वीर सैनिकांना खऱ्या अर्थाने नमन ठरेल. आज चौदा जानेवारी! आज उत्तरायण येईल, संक्रात होईल, पतंग उडवले जातील, आणि एकमेकांना तिळगुळ खाऊ घालुन तोंड गोड केले जाईल. ह्या सगळ्यात दोनशे एकसष्ट वर्षांपुर्वी जे घडलं होतं, ते कोणाला आठवायची इच्छा होईल का?  “...आणि पानिपत होते !” सर्वात कमी वेळात, समोरासमोरच्या युद्धात सर्वात जास्त लोक मारले गेले, आतापर्यंत झालेलं जगातलं सर्वात संहारक युद्ध आहे, पानिपत! पानिपत ही मराठी माणसाच्या मनावरची एक जखम आहे, पानिपतावर एक अख्खी मराठी पिढीच नष्ट झाली. पानिपत झालं नसतं तर इंग्रज भारतावर राज्य करु शकले असते का? का झालं होतं पानिपत? पानिपत युद्धाचे परिणाम काय झाले? ह्या युद्धातून आपण काही शिकलो का? अफघाण योद्धा अहमदशहा अब्दाली आपल्या रानटी टोळ्यांना घेऊन चौंथ्यादा दिल्ली लुटायला येतो, तेव्हा आपल...

China disputes with 18 countries

China's Border Disputes Dr. Yogesh Malshette PUNE RESEARCH TIMES China has border disputes with 18 countries that surround China from all sides. From India to Japan to The Philippines, China has on several occasions been subject of criticism by the international community over its 'expansionist policies'. China's Border Disputes 1)  India   China occupies 38,000 sq km Indian territory that goes by the name Aksai Chin. It also stakes claim on Arunachal Pradesh and Ladakh. It was this expansionist policy that led to the recent clashes between the PLA and the Indian Army. 2)  Vietnam   China claims large parts of Vietnam on historical precedent (Ming Dynasty, 1368-1644). Also, Macclesfield Bank, Paracel Islands, parts of the South China Sea and the Spratly Islands.  3)  Japan  Parts of South China Sea particularly Senkaku Islands, Ryukyu Islands are claimed by Japan and both countries are at loggerheads with this boundary issue 4) Nepal   China ...

भारत आणि नेपाळमधील कालापानी वाद

भारत आणि नेपाळमधील कालापानी वाद नेमका आहे तरी काय? प्रा डॉ योगेश मलशेट्टे +९१ - ९४०३९८१६६६ पुणे रिसर्च टाईम्स भारताने लिपूलेख पासपर्यंत रस्ता बांधला आहे. त्यावरुन सध्या भारत आणि नेपाळमध्ये शाब्दीक लढाई सुरु आहे. उत्तराखंडच्या घाटियाबागढ ते लिपूलेख हा ८० किलोमीटरचा मार्ग आठ मे रोजी सुरु झाला. भारत, नेपाळ आणि चीन या तीन देशांच्या सीमा जिथे मिळतात त्या ट्रायजंक्शनजवळ हा मार्ग आहे. लिपूलेख पास मार्गामुळे कैलाश मानसरोवरला जाणाऱ्या भारतीय यात्रेकरुंचा वेळ वाचणार आहे. यावरुनच आता कालापानी-लिंपियाधुरा-लिपुलेक हे प्रदेश कोणत्याही परिस्थितीत नेपाळच्या नकाशामध्ये परत आणले जातील, अशा इशारा नेपाळचे पंतप्रधान के.पी.ओली यांनी दिला आहे. पण हा वाद भारत आणि नेपाळमधील हा वाद नेमका काय आहे हे अनेकांना ठाऊक नाही. याच पार्श्वभूमीवर या वादाच्या इतिहासावर टाकलेली नजर... वादाची सुरुवात १८१६ पासून... भारत आणि नेपाळमधील हा वाद दोनशे वर्षांहून अधिक जुना आहे. १८१६ साली ब्रिटीशांनी भारत आणि नेपाळ सीमेजवळचा बराचसा भाग नेपळमधील राजाला पराभूत करुन ताब्यात घेतला. त्यानंतर ब्रिटीश राज्यकर्ते आणि नेपाळच्या सत्ताधाऱ्यांमध...

हिमालयीन 'ट्राय-जंक्शन्स' वर चीनचा डोळा

हिमालयीन 'ट्राय-जंक्शन्स' वर चीनचा डोळा    प्रा. डॉ. योगेश मलशेट्टे पुणे रिसर्च टाईम्स भारत-चीन या ४०५६ किमी लांब सीमेवर एकूण ४ महत्वाचे 'ट्राय-जंक्शन्स' आहेत.  'ट्राय-जंक्शन' म्हणजे काय, तर एक असा छोटासा भूभाग जिथे तीन देशांच्या सीमा येऊन मिळतात. हा भूभाग लष्करीदृष्ट्या अतिसंवेदनशील असतो.  ही 'ट्राय-जंक्शन्स' हिमालयाची प्रवेशद्वारे आहेत. जी अशा मोक्याच्या ठिकाणी आहेत की जो देश या चारही ट्राय-जंक्शन्स वर ताबा मिळवेल, तोच या खडतर हिमालयीन युद्धक्षेत्रात वरचढ ठरेल. कारण त्यांची भौगोलिक स्थिती सैन्याला जबरदस्त लेव्हरेज प्रदान करते. ही ट्राय-जंक्शन्स खालीलप्रमाणे आहेत-  १. सियाचीन ग्लेशियर  २. कालापानी / लिपुलेख पास  ३. डोकलाम  ४. दिफु पास सुदैवाने या ४ पैकी ४ ही ट्राय-जंक्शन्स भारताच्याच अधिपत्याखाली आहेत. साहजिकच चीनी ड्रॅगनची वक्रदृष्टी यांवर आहे. म्हणून या सर्व ट्राय-जंक्शन्सचे सामरिक महत्व जाणून घेणे आवश्यक ठरते.  १. सियाचीन ग्लेशियर- 🇮🇳🇵🇰🇨🇳 भारत-पाकिस्तान-चीन यांच्या सीमा या फक्त   ७६ चौ.किमी क्षेत्रफळ असलेल्या सियाचीन ट्राय...

चीनच्या ड्रॅगनचे विस्तारवादी धोरण आणि संभाव्य धोके

भारताला जागतिक महासत्ता व्हायचे असेल तर...  प्रा. डॉ. योगेश मलशेट्टे पुणे रिसर्च टाईम्स  +91 - 9403981666 (व्हाट्सएप) भारताला जागतिक महासत्ता व्हायचे असेल तर आपल्यालाही तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन मध्ये जबरदस्त मक्तेदारी निर्माण करावीच लागेल. आणि त्यासाठी इंधन आणि खनिज संपत्ती यांची नितांत गरज आहे. म्हणून भारताने चीनच्या डावाला प्रतिडाव अन् शहाला प्रतिशह द्यावाच लागेल. मध्य आशिया चीनच्या घशात जाणार नाही ह्याची तजवीज करावी लागेल.  भारताने आपल्या प्राचीन संस्कृतीचा इतिहास पाहून वर्तमान विदेश नीती चा पुनर्विचार करावा असाही आपण २०१४ पासून मोदी युगात खूप बदल केलेले आहेत उदा सांगायचे असेल सर्जिकल स्ट्राईक असो वा एअरस्ट्राईक आसो.  "वसुधैव कुटुम्बकम्"  हे भगवतगीतेतील असो वा ज्ञानेश्वर माऊली नि पसायदान मध्ये म्हटले आहे की, हे विश्वची माझे घर त्यासाठी हे विश्व आगोदर माझे म्हणजे भारताच्या ताब्यात आसले पाहिजे अंतरिक्ष आसो वा समुद्रतळ आसो.  बौद्धपूर्व कालखंडात तिबेटला त्रिविष्टप हे नाव होते. हिंदूंचे तेथे राज्य होते. झिनजियांग सह सबंध मध्य आशिया व अफगाणिस्तान येथे प्राचीन ...

लॉक डाऊन मध्ये जग आणि आपण भारतीय

अमेरिका, जर्मनी आणि भारत ह्या तिन्ही देशातील लॉक डाऊनची  जर तुलना करायची झाली तर... प्रा. डॉ. योगेश मलशेट्टे पुणे रिसर्च अमेरिकी राष्ट्रध्यक्षा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले आरोप (युरोपियन युनियन मधील बरेच राष्ट्र) जर खरे असतील म्हणजेच कोरोना कोविड19 वायरस जर हुहान च्या प्रयोगशाळेत तयार केला हे सत्य असेल (कदाचित आहे) तर मग ही जगातील तिसऱ्या महायुद्धाची सुरवात आहे त्यात आपण जास्तच दक्ष असणे गरजेचे आहे कारण चीनचे डेली या या सरकारी वृत्तपत्रा मध्ये 1500 (दिड हजार) व्हायरस चे संकलन आहे हे आधीच सांगितले आहे. मग मात्र या तिसऱ्या महायुद्धात आपण कसे राहावे या बद्दल थोडस मत व्यक्त केले आहे अमेरिकेत अनेक लोकांना लॉक डाऊन मान्य नाहीये. ते नाही पाळले तर त्यातून उदभवणाऱ्या धोक्याची त्यांना जाणीव आहे ... पण सरकारने लोकांच्या स्वातंत्र्यावर बंधने न आणता परिस्थिती काबूत आणावी अशी त्यांची मागणी आहे.  लवकरात लवकर लॉक डाऊन संपून नोकरी व्यवसाय परत चालू व्हावेत अशी मुख्य मागणी मोर्च्यांतून, मुलाखतींतून वगैरे असते.  दुसरे म्हणजे, चीन ने आपली अर्थव्यवस्था नष्ट करायला हा विषाणू तयार केला असावा अशी...

Corona - A Kind of Biochemical Weapon

Total 85 countries will make international cases against the country, China.  PROF. DR. YOGESH MALSHETTE PUNE RESEARCH TIMES Currently the corona virus has been spreaded in almost 135 countries. It is not spreaded from any animal or food habit, it is a "Biochemical weapons" of China. China has purposely spreaded this virus all over the world from their own Chemical Laboratory, even they already have the antidote of this virus. This issue is about Human rights violations in international crime, Contrary to international law and worldwide genocide. A total of 85 countries has announced lawsuit against China for its negative use of Biochemical weapons. Source: Reuters From the upcoming year 2030, China has been seeking to lead the whole world, that is why since long they have been cultivating the diffirent types of viruses as a Biochemical weapons in their laboratory. Corona is one of them. China has tested the outbreak of the Corona virus and became completely successful. No co...